Toll Tax New Rule ; आता या लोकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही, जाणून घ्या काय आहे नवा नियम?

Toll Tax New Rule

Toll Tax New Rule भारतातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक नवीन आणि क्रांतिकारक टोल टॅक्स प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे टोल टॅक्स वसुली अधिक सोपी, पारदर्शक आणि प्रभावी होईल. या नव्या प्रणालीमुळे 20 किलोमीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल टॅक्स भरावा लागणार नाही, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. टोल टॅक्ससाठी … Read more