Thibak Anudan सर्वाना ठिबक सिंचन साठी मिळणार 80 टक्के अनुदान
Thibak Anudan शेतीमध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी 80% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या लेखात आपण या योजनांची माहिती, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, आणि ऑनलाईन प्रक्रियेचा संपूर्ण … Read more