ST Mahamandal job ; एसटी महामंडळात नोकरीची संधी, 208 रिक्त जागा, पात्रता फक्त १०वी पास; अर्ज कुठे अन् कसा कराल?

ST Mahamandal job

ST Mahamandal job सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यवतमाळ विभागात २०८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास असणाऱ्या आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून आपल्या सरकारी … Read more