Shocking viral video: गुगल मॅप द्वारे दाखवण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, लगेच पहा या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ

Shocking viral video

Shocking viral video: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली जिथे गुगल मॅपद्वारे चुकीचा मार्ग दाखवण्यात आल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. कौशल कुमार, विवेक कुमार, आणि अमित कुमार असे मृतांची नावे असून ते सर्वजण एका लग्न समारंभातून परतत होते. प्रवासादरम्यान गुगल मॅपने त्यांना एका अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाचा मार्ग दाखवला. पुलाचा काही भाग 2022 … Read more