Sarkari Yojana ; या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 7000 हजार रुपये; पहा अर्ज प्रक्रिया

Sarkari Yojana

Sarkari Yojana महिला सशक्तीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने केंद्र सरकारने “विमा सखी योजना” सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील पानिपत येथून लाँच करण्यात आलेली ही योजना महिलांना घरबसल्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना विमा क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण दिले जाईल … Read more