Sand scheme: खुशखबर..!! आता नदीची वाळू मिळणार फक्त 600 रुपये ब्रास, लगेचच मोबाईलवरून ऑर्डर करा
Sand scheme: महाराष्ट्र शासनाने नदी वाळू उपसा आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नदीच्या वाळूचा ब्रास फक्त 600 रुपये इतक्या कमी दराने उपलब्ध होणार आहे. नागरिकांना वाळू खरेदीसाठी अधिक सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा मोबाईलद्वारे ऑर्डर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या महत्त्वाच्या बाबी: दर: वाळूचा दर 600 रुपये प्रति … Read more