PM Matru Vandana Yojana: प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 योजनेअंतर्गत महिलेला मिळणार 11000 रुपये, लगेच या ठिकाणी करा अर्ज
PM Matru Vandana Yojana: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2.0 अंतर्गत महिलांना 11,000 हजार रुपये अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे. यासाठी महिलांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या योजनेचा मागील काही काळात लाखो महिला लाभ देखील घेत आहेत. तसेच आता पुन्हा पंतप्रधान मोदींनी 2.0 या नावाने महिलांसाठी याच योजनेत काही बदल केले आहेत. … Read more