Pki Vima Whatsapp: पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पाहण्यासाठी या व्हाट्सअप वर फक्त Hi असा मेसेज करा
Pki Vima Whatsapp: पीक विमा योजनेबाबत व्हॉट्सॲपवर संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 7065514447 या क्रमांकावर मेसेज करू शकतात. या नंबरवर “Hi” असे पाठवल्यास, प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) संदर्भातील स्टेटस आणि इतर पर्यायांसह आवश्यक माहिती मिळते. सेवा कशी वापरायची? 7065514447 हा नंबर तुमच्या फोनच्या संपर्क यादीत जतन करा. व्हॉट्सॲप उघडा आणि या नंबरवर “Hi” असा मेसेज पाठवा. तुम्हाला पॉलिसी … Read more