Nukasan Bharpai List: सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा..!! लगेच पहा सर्व गावातील लाभार्थी PDF याद्या
Nukasan Bharpai List: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सध्या राज्य सरकारमार्फत सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही भरपाई प्रदान केली जात आहे. या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा अहवाल संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सादर करणे आवश्यक आहे. महसूल विभाग आणि … Read more