Jan dhan account जनधन खाते असेल तर जमा होणार 50 हजार रुपये
Jan dhan account भारत सरकारकडून गरजूंना आर्थिक आधार देण्यासाठी अनेक उपयुक्त योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी आहे. याअंतर्गत जनधन खातेधारकांना विविध लाभ दिले जातात, जसे की कमी व्याजदरावर कर्ज, … Read more