List of bank holidays: डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार..!! लगेच पहा RBI कडून जाहीर झालेल्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी
List of bank holidays: डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील बँक सुट्ट्यांची यादी आणि रविवार व राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांसह संपूर्ण माहिती खाली दिली आहे. महाराष्ट्रातील बँका एकूण 17 दिवस बंद राहतील. सुट्ट्यांची यादी: 1 डिसेंबर – रविवार 7 डिसेंबर – पहिला शनिवार 8 डिसेंबर – रविवार 10 डिसेंबर – सावरकर बालिदान दिवस (महाराष्ट्र विशेष) 15 डिसेंबर – रविवार List of bank holidays 21 डिसेंबर – … Read more