Ladki Bahin Yojana ; 2100 रुपये मिळणार की नाही? लाडकी बहीण योजनेची नवी लिस्ट करा चेक
महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत “माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली असून, 1 जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील आर्थिक दुर्बल आणि गरजू महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. योजनेचा उद्देश महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, महिलांचे आरोग्य … Read more