New Scheme ; केंद्राचा सरकारचा मोठा निर्णय ! महिलांना वर्षाला 1 लाख रुपये मिळणार
New Scheme महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने केलेली नवी घोषणा देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात आयोजित विकास भारत संकल्प यात्रेदरम्यान महिलांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे बचत गटांमध्ये सहभागी असलेल्या महिलांना दरवर्षी 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि … Read more