traffic challan आपल्याही वाहनावरील दंड माफ होणार त्यासाठी हे करावे लागणार
traffic challan नमस्कार मित्रांनो आताच्या काळामध्ये अनेक लोकांकडे टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या असतात आणि नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्यावर दंडही बसवला जातो तो दंड थोडा फार नसून पाच ते दहा हजारावर असू शकतो जर आपले परमिट ची गाडी असेल तर त्यावर याहून अधिक ही दंड असू शकतो तो कसा माफ करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला … Read more