Farmers will get interest free loan: शेतकऱ्यांना मिळणार आता बिनव्याजी कर्ज..!! सरकारकडून तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर
Farmers will get interest free loan: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १४ हजार कोटी रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. राज्य सरकारने हे कर्ज मंजूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी एक मोठी मदत दिली आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ठरवलेली काही … Read more