Bank News ; RBI कडून या पन 5 बँकांवर बंदी, या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत
Bank News भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने देशातील पाच सहकारी बँकांवर आर्थिक निर्बंध लादले असून, त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने या पाच सहकारी बँकांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित बँकांच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच इतर काही आर्थिक व्यवहारही … Read more