Aditi Tatkare Big News: सरसकट महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात, सरकारकडून लाभार्थी याद्या जाहीर

Aditi Tatkare Big News

Aditi Tatkare Big News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सरसकट महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्या असून याबद्दल अधिकृत घोषणा देखील सरकारकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जात होते. परंतु, इथून पुढे आता महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केले जाणार आहेत. आणि याच बद्दल आपण … Read more