Aadhaar Card Rules: आधार कार्डवर नवीन नियम लागू..!! लवकर हे काम करा नाहीतर तुमचे आधार कार्ड रद्द केले जाईल

Aadhaar Card Rules

Aadhaar Card Rules: डिसेंबर 2024 पासून आधार कार्डशी संबंधित काही महत्त्वाचे नवीन नियम लागू होणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसह सोयीसाठी काही बदल करण्यात आले आहेत. खाली सविस्तर माहिती दिली आहे: आधार अपडेट मोफत करण्याची मुदत वाढवली: 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्डची माहिती मोफत ऑनलाइन अपडेट करता येईल. नागरिकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख यासारखी डेमोग्राफिक … Read more