10th 12th Exam Time Table: दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..!! लगेच एका क्लिकवर पहा 10वी आणि 12वी परीक्षेचे वेळापत्रक
10th 12th Exam Time Table: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी परीक्षांचे 2024-2025 सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे: बारावी (HSC) परीक्षा: प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025. लेखी परीक्षा: 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025. दहावी (SSC) परीक्षा: … Read more