Loan News लोन घेणाऱ्यासाठी मोठी बातमी आली, बँकेकडून मिळणार हे महत्त्वाचे डॉक्युमेंट पहा आरबीआयची गाईडलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan News नमस्कार मित्रांनो आपण सुद्धा कोणत्याही बँकेकडून लोन घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत या बातमी द्वारे आपल्याला नवीन माहिती मिळणार आहे.

अनेक वेळा आपल्याला गरज लागल्यानंतर आपण लोन घेत असतो पण लोन घेतल्यानंतर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यामध्ये असलेले काही नियम आणि अटी अजिबात माहिती नसतात त्यामुळे आपण लोन घेताना सर्व माहिती घेऊनच लोन घ्यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिझर्व बँकेकडून नवीन काही गाईडलाईन जारी करण्यात आलेले आहेत बँक आणि एनबीएफसी {नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या} यांना एक ऑक्टोंबर पासून कर्ज घेणाऱ्या खर्चासह जो आपण घरात केल्या आहेत त्याचे संपूर्ण माहिती Key Fact Statement { KFC } द्यावी लागणार आहे ही सर्व माहिती रिझर्व बँकेकडून सोमवारी देण्यात आलेली आहे. यामुळे आपल्याला आता पुढील काळामध्ये हे काम करावे लागणार आहे.

Loan News यामुळे आता पाहिलं तर व्यवसाय बँकांनी अनेक लोकांना वैयक्तिक स्वरूपात कर्ज दिले असते त्यांना सुद्धा आरबीआयच्या गाईडलाईनुसार काम करणे बंधनकारक आहे त्याची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

वरती दिलेला सर्व निर्णय हा रिझर्व बँकेच्या येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या उत्पन्नात वाढवण्यासाठी आणि त्यांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय MSMF मुदत कर्जाच्या बाबतीत सुद्धा लागू होत आहे यामुळे सर्वांना त्याचा विचार करावा लागणार आहे.Loan News

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now