Girl Viral Video: जरा तरी लाज ठेवा..!! शिक्षकेने भरवर्गात केला साडीमध्ये डान्स, सारे विद्यार्थी नुसतं पाहतच राहिले; लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Girl Viral Video: मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजनाचे त्याचबरोबर अभ्यासाचे, आपली संस्कृती जपण्याचे तसेच भयभीत करणारे नाट्य स्वरूपात व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. आणि या कारणामुळे अनेक जण व्हायरल देखील होत आहेत. त्याचबरोबर त्यांना प्रसिद्ध मिळाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई देखील करता येत आहे.

परंतु अशातच एका महिला शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांसमोर साडी मध्येच ठुमके मारत डान्स केला आहे. आणि आता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे विविध स्तरांवर चर्चा आणि टीका सुरू झाले आहे. हा व्हिडिओ शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे अशा कृतींवर समाजात संमिश्र प्रतिक्रिया देखील म्हणतात आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी आपल्या शिक्षकांना गुरुच्या स्थानी मानत असतात. त्याचबरोबर गृहा आपल्या आई-वडिलांसारखाच श्रेष्ठ मानला जातो. परंतु अशा शिक्षकांमुळे अनेक भागांमध्ये गुरुचे स्थान देखील शिक्षक वर्ग काढून घेत आहेत. कारण या पद्धतीने डान्स करणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. योग्य प्रकारे कपडे घालून त्याच बरोबर योग्य साडी नेसून चांगली स्टेप बसवून विद्यार्थ्यांना डान्स शिकवणे हे वेगळे राहिले आणि केवळ साडी मध्ये मोकळे केस सोडून ठुमके महाराज डान्स करणे हे वेगळे राहिले.

अशा घटनांमुळे अनेक पालकांचा शाळांवरचा विश्वास देखील कमी होत चालला आहे. अशा काही शिक्षकांनी केलेल्या घटनांमुळे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कॉलेजमधला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये भर वर्गात शिक्षिका डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुली आजूबाजूला उभ्या देखील आहेत. हा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Girl Viral Video

 

शिक्षिकेचा व्हायरल झालेला व्हिडिओ येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now