Girl Viral Video: नमस्कार, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण मुले, मुली, तसेच वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं देखील वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहेत. त्याचबरोबर अनेक जण या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध देखील होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सध्या एक मुलगी चक्क ताजा उसाचा ड्रेस बनवून अंगाभोवती गुंडाळला आहे. म्हणजेच त्या मुलीने चक्क ऊसालाच स्वतःचा ड्रेस बनवला आहे.
आणि एका हातात पकडून ती मस्तपैकी व्हिडिओ बनवत आहे. त्याचबरोबर गाण्याच्या आवाजावर ती नाचत देखील आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आणि याच कारणामुळे या व्हिडिओला आतापर्यंत चार लाख 65 हजार जणांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 2500 पेक्षा जास्त कमेंट्स देखील आलेला आहेत.
आणि नागरिकांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना 37 हजार वेळा शेअर केला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत हा व्हिडिओ चाळीस लाख पेक्षा जास्त लोकांनी इंस्टाग्राम वर पाहिलेला आहे. आणि याच कारणामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Girl Viral Video