Post Office Recruitment: पोस्ट ऑफिस मध्ये 3000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू, पेपर नाही डायरेक्ट भरती होणार
Post Office Recruitment: सध्या भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM), आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) या पदांसाठी 2024 साली महाराष्ट्रात 3,170 रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये गुण असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि अधिकृत संकेतस्थळ … Read more