Aunty viral video: चक्क आंटीने भलामोठा साप काढला..!! गल्लीतले सगळे माणसं आश्चर्याने पाहू लागली, लगेच पहा या घटनेचा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aunty viral video: नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओ हे मनोरंजनाचे असतात. तर अनेक व्हिडिओ हे अभ्यासाविषयी असतात. त्याचबरोबर काही व्हिडिओ हे भीतीदायक देखील असतात. तर काही व्हिडिओ हे खूपच आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला पाहायला मिळत आहे की, एक सुंदर महिला एका कोठ्यामध्ये जात आहे. आणि सापाच्या शेपटीला धरून मागे ओढत आहे. अगोदर तो साप खूपच बारीक वाटतो. परंतु त्या महिलेने संपूर्ण साप बाहेर काढल्यानंतर तो साप त्या महिलेच्या उंची एवढा असल्याचे दिसून येते. आणि ती महिला तो साप न भिता कोठ्याच्या बाहेर काढते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यानंतर कोठेच्या बाहेर असलेली लहान मुले, तरुण तसेच वयोवृद्ध माणसे देखील त्या महिलेकडे पाहून आश्चर्यचकित होऊ लागतात. त्याचबरोबर जवळ असलेली लहान मुले आणि महिला तिथून पळून जातात. हा व्हिडिओ खूपच आश्चर्यचकित करणार आहे कारण एक महिला तिच्या उंचीपेक्षा जास्त म्हणजेच सहा फूट उंचीच्या सापाला न भीता पकडून घेऊन जाते.

त्यानंतर ती महिला तो साप जंगलामध्ये गावापासून दूर जाऊन सोडून देते. असा हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल अकरा लाख लाईक आल्या आहेत. त्याचबरोबर 7000 हजार पेक्षा जास्त कमेंट्स आले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ देखील दोन लाख आठ हजार व्यक्तींनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकाल…

 

महिने सापाला कसे पकडले व्हिडिओ येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now