पात्रता आणि प्रक्रिया
या योजनेचा शासन निर्णय येथे क्लिक करून पहा
शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यात आधार कार्ड आणि बँक खात्याचे संलग्निकरण महत्त्वाचे आहे. एकदा KYC प्रक्रिया पूर्ण झाली की, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान थेट हस्तांतरित केले जाईल.
अनुदान जमा होण्याची तारीख
अनुदान वितरणासाठी 2024 च्या डिसेंबर महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांच्या नावाने खाते उघडले गेले असून, त्यात या योजनेसाठी निधी जमा केला जाईल.10 hajar Rupye Anudan
योजनेचे फायदे